निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

-rat२७ p३९.jpg ः
91788
विद्या पवार
--
विद्या पवार यांचे निधन

राजापूर ः शहरातील वरचीपेठ येथील विद्या विनायक पवार (वय ७१) यांचे रविवारी (ता. २६) रात्री निधन झाले. राजापुरातील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. सुशांत पवार यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मिनराज व सुशांत असे दोन मुलगे, सून, दोन नातवंडे, पुतण्या असा परिवार आहे.
----------------