कांदुळी शाळेच्या भिंतीवर
शिवरायांचे अश्वारूढ चित्र

कांदुळी शाळेच्या भिंतीवर शिवरायांचे अश्वारूढ चित्र

97834
कांदुळी ः जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवरील छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ चित्र.


कांदुळी शाळेच्या भिंतीवर
शिवरायांचे अश्वारूढ चित्र
माणगाव, ता. २२ ः माणगाव खोऱ्यातील जिल्हा परिषद शाळा कांदुळी या शाळेच्या भिंतीवर ८ बाय ११ फूट उंचीचे शिवरायांचे विलोभनीय चित्र सध्या लक्षवेधी ठरले आहे. माणगाव येथील महादेव सावंत व उन्मेष पाटकर या दोन चित्रकारांनी हे चित्र रेखाटले आहे. भिंतीवर चित्र रेखाटताना पराती व शिडींचा वापर करत तीन दिवसांत ही कलाकृती साकारली. या चित्रामुळे शाळेला वेगळेच स्वरूप मिळाले आहे. हे दोन्ही कलाकार सावंतवाडी येथील बांदेकर फाईन आर्टसचे विद्यार्थी असून त्यांच्या या कलेचे माणगाव खोऱ्यात कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com