नदीपात्र दुषित करणाऱ्यांवर कारवाई करा

नदीपात्र दुषित करणाऱ्यांवर कारवाई करा

.12 (पान 2 साठी, संक्षिप्त)


-rat2p20.jpg ः
99928
खेड ः खेड पालिकेला निवेदन सादर करताना किरण तायडे, स्वराज गांधी.
--

जगबुडी नदीपात्र दूषित करणाऱ्यावर कारवाई करा

खेड ः तालुक्यातील व येथील शहरातून वाहणारी जीवनदायिनी जगबुडी नदीचे पात्र दिवसेंदिवस कचऱ्याने आणखी बकाल होत चालले असून ही नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडून तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या नदीला वाचवण्यासाठी कचरा नदीपात्रात टाकण्याऱ्याकडून सुमारे 5 हजार रुपये दंड वसूल करावा, अशी मागणी काँग्रेसचे पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष तायडे यांनी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
----

फोटो ओळी
-rat2p21.jpg ः
99929
खेड ः मनसे सुकिवली शाखाध्यक्षपदी विशाल सागवेकर यांना पत्र देताना मनसेचे नेते वैभव खेडेकर.
---
मनसे सुकिवली शाखाध्यक्षपदी विशाल सागवेकर

खेड ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष दिनेश चाळके यांनी सुकिवली शाखाध्यक्षपदी विशाल सागवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वैभव खेडकर, शहराध्यक्ष भूषण चिखले, नीलेश बामणे आदी उपस्थित होते.
---

फोटो ओळी
-rat2p22.jpg ः
99930
खेड ः भडगाव-खोंडे मधलीवाडी रस्त्याला श्रीमान नंदकुमार द. गुजराथी मार्ग असे नामकरण फलकाचे अनावरण केल्यानंतर माजी बांधकाम सभापती अरूण कदम सोबत माजी सभापती सुरेश उसरे, नंदकुमार गुजराथी आणि मान्यवर ग्रामस्थ.
--

भडगाव-खोंडे मधलीवाडी रस्त्याचे नामकरण

खेड ः भडगाव-खोंडे मधलीवाडी रस्त्याला श्रीमान नंदकुमार द. गुजराथी मार्ग असे नामकरण जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अरुण कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खेड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश उसरे, अपर्णा नक्षे, सरपंच प्रमोद बैकर, उपसरपंच महेंद्र सावंत, नंदकुमार गुजराथी, राखी गुजराथी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
-

चंदुलाल शेट हायस्कूलचे एनएमएमएस परीक्षेत यश

खेड ः श्रीमान चंदुलाल शेट हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. प्रत्येक शिष्यवृत्तीधारकास सरकारकडून 48 हजार रु. शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी साजरी दिवाळे, (रत्नागिरी जिल्ह्यात 25वी), दुर्गा बोथरे (रत्नागिरी जिल्ह्यात 2री), श्रेयश कानिम (रत्नागिरी जिल्ह्यात 59वा) सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे शाळा तसेच सहजीवन शिक्षणसंस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com