Thur, Sept 21, 2023

विमल कोकाटे यांचे निधन
विमल कोकाटे यांचे निधन
Published on : 27 May 2023, 1:20 am
ratchl272.jpg
M05335
विमल कोकाटे
विमल कोकाटे यांचे निधन
चिपळूण, ता. २७ः तालुक्यातील सावर्डे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित कोकाटे व संजय कोकाटे यांच्या मातोश्री विमल राजाराम कोकाटे (९२) यांचे निधन झाले. विमल यांनी काबाडकष्ट करून आपल्या पाच मुली व दोन मुलांना शिक्षित केले. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
ratchl273.jpg
05336
पार्वती पडवेकर
पार्वती पडवेकर यांचे निधन
चिपळूण, ता.२७ः कात्रोळी कुंभारवाडी येथील रहिवासी पार्वती लक्ष्मण पडवेकर (95) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे, पुतणे असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू व प्रेमळ होता.