हळवल येथे भिंत कोसळली

हळवल येथे भिंत कोसळली

Published on

kan63.jpg
14236
हळवलः येथील राणे कुंटूंबीयांच्या जुन्या घराची भिंत कोसळली.
----
हळवल येथे
भिंत कोसळली
कणकवलीः गेले काही दिवस सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसापुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे हळवल येथील शैलेश धोंडी राणे यांच्या घराची भिंत व कौले पडून ४५ हजारांचे नुकसान झाले आहे. महसुल विभागाने पंचनामा केला असून राणें यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.