वैभववाडीत सर्वाधिक ७०.५ मि.मी. पाऊस

वैभववाडीत सर्वाधिक ७०.५ मि.मी. पाऊस

Published on

वैभववाडीत सर्वाधिक ७०.५ मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ७०.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ५१.०८ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी ९८८.६ मि.मी. पाऊस झाला.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी अशी (कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात) ः देवगड- ४८.२ (९८१.८), मालवण- ४२.६ (१००१.९), सावंतवाडी- ४८.८ (११२१.३), वेंगुर्ले- ३५.७ (९५१.१), कणकवली- ५८.६ (८६७.४), कुडाळ- ६१.८ (१००३.३), वैभववाडी- ७०.५ (९४२.८), दोडामार्ग-५५.७ (१०१९.८).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.