मालवणात मठावर
झाड पडून नुकसान

मालवणात मठावर झाड पडून नुकसान

14882
तळगाव ः खांदवाडी येथे मठावर झाड पडून नुकसान झाले.
14883
मालवण ः किनाऱ्यावर मोठी ओहोटी पाहावयास मिळाली.

मठावर झाड पडून
मालवणात नुकसान
मालवण, ता. ८ : गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला. अधूनमधून किरकोळ पावसाच्या सरी कोसळत होत्या. तालुक्यातील तळगाव-खांदवाडी येथील गोसावी मठावर झाड पडून पत्रे फुटल्याने सुमारे ६ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली. पावसाचा जोर आज कमी झाल्याचे दिसून आले. आज सकाळच्या सत्रात मोठी ओहोटी दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com