हिरवा निसर्ग हा...

हिरवा निसर्ग हा...

धरणीला हिरवा शालू...

लीड
विलंबाने का होईना पावसाचे आगमन झाल्याने तहानलेली जमीन तृप्त झाली. चिंताग्रस्त शेतकऱ्यालाही मोठा आधार मिळाला. वरुणराजाचे आगमन होताच पेरणीसाठी धांदल उडाली. बघता-बघता आता पिके आनंदाने वाऱ्यावर डोलूही लागली. एकूणच, पावसामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून बळिराजा कामात व्यस्त दिसतो. शिवाय चोहोबाजूची हिरवळ पाहून धरणीनेही हिरवा शालू नेसल्याचा भास होतो. (छायाचित्रे ः तुषार सावंत, रुपेश हिराप)
---
15202
तळवडे ः येथे यंत्राद्वारे नांगरणी करताना युवक.

15203
तळवडे ः काढणीयोग्य झालेला तरवा.

15204
तळवडे ः येथे तरवा काढणीत व्यस्त असलेल्या शेतकरी महिला.

15063
कनेडी ः सांगवे केळीचीवाडी येथील शिवारात शेतकरी भात लावणीच्या कामात मग्न होते.
-
15065
15066
कनेडी ः मुसळधार पावसामुळे हरकुळ बुद्रुक येथे हिरवेगार झालेले शेत-शिवार.
--
15064
कनेडी ः कणकवली-कनेडी रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ, देखणा निसर्ग.
--
15148
करुळल ः येथील हिरवाईने नटलेले शेतशिवार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com