फोटो स्टोरी

फोटो स्टोरी

Published on

22 (टूडे 2 साठी, मेन)

फोटो स्टोरी


पावसाची दडीने वाढवली शेतकऱ्यांची चिंता

गेल्या तीन-चार दिवसांपासून दडी मारली आहे; मात्र मागील आठवड्यात संततधार पाऊस पडल्यामुळे भातशेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतू, कातळावरील शेतीसह पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागातील शेतकऱ्‍यांना पाण्यासाठी पावसाचा धावा करावा लागत आहे. काही शेतकऱ्‍यांनी डिझेल-पेट्रोलवरील पंपाच्या साहाय्याने शेतीला पाणी देण्यास सुरवात केली आहे. पाण्यासाठी पंप वापरला जात असल्याने भातशेतीवरील खर्चात भर पडणार आहे. त्याचीच चिंता शेतकऱ्‍यांना सतावत आहे. राजापूर तालुक्यातील शीळ या गावातील परिस्थितीचा आढावा छायाचित्राद्वारे....!javascript:__doPostBack(''btnStoryMetaInformation'','''')


rat11p9.jpg ः
23M15388
राजापूर ः शेतामध्ये पंप चालू करताना शेतकरी.
rat11p10.jpg ः
23M15380
पंपाच्या साहाय्याने पाणी आणून पॉवरट्रिलरच्या साहाय्याने सुरू असलेली चिखलणी.
rat11p11.jpg ः
23M15381
रोपांची लावणी करताना महिला.
rat11p12.jpg ः
23M15382
लावणी केलेल्या काही भागातील शेतांमध्ये पाण्याअभावी अशा भेगा पडू लागल्या आहेत.
rat11p13.jpg ः
23M15383
विहिरीवर पंप जोडणी करताना शेतकरी.
rat11p14.jpg ः
23M15384
लावणी झालेल्या शेतमळ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.