कणकवलीत ‘एक सही संतापाची’

कणकवलीत ‘एक सही संतापाची’

Published on

15557
कणकवली : येथील पटवर्धन चौकात मनसेतर्फे एक सही संतापाची आंदोलन करण्यात आले.

कणकवलीत ‘एक सही संतापाची’
कणकवली : ‘एक सही संतापाची’, या मनसेच्या आंदोलनाला कणकवलीत चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यात नांदगाव तिठा आणि कणकवली पटवर्धन चौक येथे आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेकांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी करून या आंदोलनाला पाठींबा दिला. कणकवली पटवर्धन चौक येथील आंदोलनावेळी मनसेचे दया मेस्त्री, शांताराम सादये, नीलेश मेस्त्री, दत्ताराम बिडवाडकर, अनिकेत तर्फे, अनंत आचरेकर, अवधूत कदम, रश्मी दाभोळकर, प्रतीक भाट, रोहिदास लोंढे, विजय मोरये, प्रकाश तेली, समीर तेली, रवींद्र गावकर, श्रीकात सादये, विजय मोरये, दीपक गुरव, दीपक मोंडकर, भरत भालेकर, जाधव तेली आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.