किर्लोस येथून
वृद्ध बेपत्ता

किर्लोस येथून वृद्ध बेपत्ता

Published on

किर्लोस येथून
वृद्ध बेपत्ता

आचरा, ता. १८ ः किर्लोस-आंबवणे येथील दत्ताराम शिवाजी लाड (वय ८१) हे राहत्या घरातून गुरुवारपासून (ता. १३) बेपत्ता झाले आहेत. याबाबतची फिर्याद त्यांचा मुलगा नितीन लाड यांनी आचरा पोलिस ठाण्यात दिली.
दत्ताराम लाड हे घरात कोणालाही न सांगता निघून गेले. उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची गावात, नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली; मात्र आढळून न आल्याने आचरा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. लाड हे कुणास दिसून आल्यास आचरा ठाण्यात कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.