भगवान खोत यांचा मालवणात सत्कार

भगवान खोत यांचा मालवणात सत्कार

Published on

19080
मालवण ः पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यावतीने उपनिरीक्षक भगवान खोत यांचा सत्कार करण्यात आला.

भगवान खोत यांचा मालवणात सत्कार
मालवण ः येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी भगवान खोत यांना सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पोलिस उपनिरीक्षकपदी बढती दिली आहे. येथील पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यावतीने त्यांचा बढती निमित्ताने सत्कार करण्यात आला. बढती निमित्ताने श्री. कोल्हे, अन्य अधिकारी व सहकारी कर्मचाऱ्यांनी श्री. खोत यांचे अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.