तळेरे हायस्कूलमध्ये शालेय साहित्य वाटप

तळेरे हायस्कूलमध्ये शालेय साहित्य वाटप

Published on

तळेरे हायस्कूलमध्ये शालेय साहित्य वाटप
तळेरे : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नवीन प्रवेश घेणाऱ्या व होतकरू मुलांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर, संतोष जठार, प्रा. अविनाश मांजरेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक, सर्व सदस्य, प्रा. मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.