क्राईम

क्राईम

३३ (पान ३ साठी)

जगबुडी नदीकाठानजीक तीनपत्ती जुगार

खेड ः येथील जगबुडी नदीकाठानजीक असलेल्या झाडाखाली बेकायदेशीररित्या तीनपत्त्याचा जुगार खेळत असणाऱ्या पाचजणांविरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल कादीर अहमद शेख, चंद्रशेखर शांताराम शिगवण, जलाल अब्दुल्ला सय्यद, अफसर अब्बास मकानदार व मेहबूब हुसेन कादरी अशी या पाचजणांची नावे आहेत. ही घटना ३० जुलैला दुपारी घडली असून, पोलिसांनी या पाचजणांविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com