आपदग्रस्त शेळकेंच्या कुटुंबीयांना भाजपाची मदत

आपदग्रस्त शेळकेंच्या कुटुंबीयांना भाजपाची मदत

Published on

३६ (पान २ साठी)


-rat१८p४४.jpg-
२३M२४२०४
राजापूर ः आपदग्रस्त (कै.) रामचंद्र शेळके यांच्या कुटुंबीयांकडे आर्थिक मदत सुपूर्द करताना श्रुती ताम्हणकर, अभिजित गुरव.
---------------
शेळकेंच्या कुटुंबीयांना भाजपाची मदत

राजापूर, ता. १८ ः शहरात आठवडा बाजारात अचानक वृक्ष कोसळून त्या वृक्षाखाली मृत्युमुखी पडलेल्या राजापूर तालुक्यातील बारसू खालचीवाडी येथील रामचंद्र बाबाजी शेळके यांच्या कुटुंबीयांना राजापूर तालुका भाजपाच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रित येत ही आर्थिक मदत गोळा करून या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला आहे. (कै.) रामचंद्र शेळेकर यांच्या पत्नी व मुलाकडे शुक्रवारी भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव व महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रुती ताम्हणकर यांनी ही मदत सुपुर्द केली. या प्रसंगी भाजपा शहरप्रमुख विवेक गुरव, युवा सरचिटणीस अरविंद लांजेकर, संदेश विचारे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com