- रत्नागिरी ज्ञानदा शेअरमार्केट ॲकॅडमीतर्फे मोफत मार्गदर्शन

- रत्नागिरी ज्ञानदा शेअरमार्केट ॲकॅडमीतर्फे मोफत मार्गदर्शन

Published on

ज्ञानदा शेअरमार्केट ॲकॅडमीतर्फे मार्गदर्शन
रत्नागिरी ः शहरातील के .सी जैन नगर येथील ज्ञानदा शेअरमार्केट ॲकॅडमीतर्फे २० ऑगस्टला सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या वेळात मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय शेअरबाजार, शेअर गुंतवणूक , ट्रेडिंगचे प्रकार या विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी सदर मार्गदर्शन कार्यशाळेसाठी नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन ॲकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com