निधन

निधन

२४८१३

फणसवणेचे माजी सरपंच
राजेंद्र विचारे यांचे निधन
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी, प्रसिद्ध कात व्यावसायिक फणसवणेचे माजी सरपंच विचारेवाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थ राजेंद्र भाऊ मधुकर विचारे (वय ६४) यांचे राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी फणसवणे ग्रामपंचायतीतून शिवसेनेकडून थेट जनतेतून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला होता. गेली काही वर्षे त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. भाऊ विचारे यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com