जाहिरात लेख

जाहिरात लेख

१७ (जाहिरात पुरवणीसाठी लेख)


-rat६p१.jpg-
२४M५६१५३
किरण सामंत आणि त्यांची कन्या अपूर्वा
-rat६p१६.jpg-
२४M५६१९९
आपल्या कुटुंबासमवेत उद्योजक किरण सामंत.
---------

माझे पॉवरफुल बाबा...

समाजकार्यात कामात व्यस्त असलेल्यामुळे अनेक दिवस तुमची भेटही होत नाही. त्यामुळे फेसबुक पोस्ट/स्टेटसमध्ये तुम्हाला पाहून फार बरे वाटते. एवढ्या तळमळीने एवढ्या तडफेने बाबा तुम्ही काम करता. कसे जगायचं आणि कसे वागायचं हे तुम्ही शिकवलं आणि त्यामुळे आज या जगात उभी राहायला शिकले. बाबा तुम्ही किती ''पॉवरफुल'' आहात, यावर तुम्ही बोललेले एक वाक्य आजही माझ्या मनात ताजं आहे. पॉवरफुल म्हणजे माझे हात काही लोखंडाचे नाहीत तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या माझ्या मित्रपरिवारामुळे तुला मी आज पॉवरफुल वाटतो.
काही लोक तुझ्याशी स्वार्थापोटी चांगले वागतात तेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडते; पण तुम्ही नेहमी सांगता की, जेव्हा पाठीशी देव आणि सगळ्यांचे आशीर्वाद असतात तेव्हा असले १०० आले आणि गेले तरी फरक पडत नाही. येणारे येतात, जाणारे जातात, कोणाचे कोणावाचून अडत नाही, कोणी कोणासाठी थांबत नाही. आपण फक्त आपली सद्सद्विवेकबुद्धी जपून चांगले काम करत राहायचे हे तुमचे तत्त्व तुमच्या मुलीचा हिरो तुम्ही.! तुमच्या मुलीची शान तुम्ही..! शब्दात मांडायला माझा बाबा एवढे छोटे नाहीत आणि बाबांना शब्दात मांडायला मीही एवढी मोठ्ठी नाही.

---अपूर्वा सामंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com