१७ पोलिसांना पोलिस महासंचालक पदक

१७ पोलिसांना पोलिस महासंचालक पदक

२९ (पान ५ साठी)

१७ पोलिसांना महासंचालक पदक

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : रत्नागिरी जिल्हा पोलिसदलातील १७ पोलिस अंमलदार यांना २०२३ मधील त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. त्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी, संगमेश्वर पोलिस ठाणे प्रशांत शिंदे, हातखंबा महामार्ग पोलिस मदतकेंद्राचे सचिन सावंत, महामार्ग पोलिस मदतकेंद्र कशेडी समेळ सुर्वे, राजापूर पोलिस ठाणे प्रमोद वाघाटे, जयगड पोलिस ठाण्याचे संदीप साळवी, रत्नागिरी पोलिस मुख्यालय महिला सहाय्यक पोलिस फौजदार अश्विनी निखार्गे, वाहतूक मदतकेंद्र रत्नागिरी नारायण रोडे, पोलिस मुख्यालय रत्नागिरी सुशील पंडित, महामार्ग पोलिस मदतकेंद्र हातखंबा धनशाम रामचंद्र जाधव, पूर्णगड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अवधूत सुर्वे, ललित विठ्ठल देऊसकर, महामार्ग पोलिस मदतकेंद्र कशेडी पोलिस हवालदार वैभव जाधव, महिला कक्षातील महिला पोलिस हवालदार मधुरा मिलिंद गावडे, महामार्ग पोलिस मदतकेंद्र हातखंबा पोलिस हवालदार गिरीश सावंत, अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे बिरूदेव कोळेकर, अॅनालिसिस विंगचे पोलिस हवालदार रमिज शेख. या १७ पोलिस कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सर्व पोलिस अंमलदारांचे अभिनंदन केले. या पोलिस अंमलदारांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com