संगमेश्वर-शास्त्री पुलाचा नवीन रस्ता वाहतुकीसाठी बंद

संगमेश्वर-शास्त्री पुलाचा नवीन रस्ता वाहतुकीसाठी बंद

rat30p21.jpg
80724
संगमेश्वरः शास्त्री पूल महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे.
-----------------
शास्त्री पुलाचा
नवीन रस्ता बंद
संगमेश्वर, ता. ३०ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्री पुलावर गणपतीपुळेकडे जाणाऱ्या रस्त्याकडे दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नवीन होणारा शास्त्रीपूल महामार्गावरील वाहतुकीसाठी बंद केला आहे. याबाबत ठेकेदार कंपनीकडून रस्ता बंद करून काम सुरू करण्यात आले आहे. शास्त्री आणि सोनवी पुलावरही ठोस उपाययोजना नसल्याने या ठिकाणी वाहतूककोंडीबरोबर प्रवाशांना धोकादायक स्थितीत ये-जा करावी लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com