दापोलीत पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया

दापोलीत पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया

पान ३
दापोलीत पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया
दाभोळ, ता. १० : दापोली शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बसस्थानकाजवळ हॉटेलसमोर फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले; परंतु ही पाईपलाईन दुरुस्तही करण्यात आल्याचे दापोली नगरपंचायत कार्यालयाकडून सांगण्यात आले. कोकंबाआळी येथेही पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया गेल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. सध्या दापोलीकारांना पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात असून, पाणीटंचाईच्या काळात दोन ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com