कोकण विभाग पदवीधरची निवडणूक 10 जूनला

कोकण विभाग पदवीधरची निवडणूक 10 जूनला

६ ( पान ३ साठी )
-----------

कोकण विभाग पदवीधरची
निवडणूक १० जूनला

रत्नागिरी, ता. ११ : भारत निवडणूक आयोगाने कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याची आचारसंहिता ८ मे ते १८ जून २०२४ या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे. १० जूनला मतदान व १३ जूनला मतमोजणी होणार आहे. आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यात यावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.
--------
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com