सावंतवाडी येथे गरजूंना सामंत ट्रस्टतर्फे धनादेश

सावंतवाडी येथे गरजूंना सामंत ट्रस्टतर्फे धनादेश

swt112.jpg
82955
सावंतवाडीः सामंत ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना धनादेश देताना डॉ. जयेंद्र परुळेकर.

सावंतवाडी येथे गरजूंना
सामंत ट्रस्टतर्फे धनादेश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ : सामंत ट्रस्ट (मुंबई) यांच्या माध्यमातून आणि येथील डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या पुढाकारातून तालुक्यातील पाच गरजूंना आर्थिक मदत करण्यात आली. यात विविध आजारांनी पीडित तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना ही मदत देण्यात आली. प्रकाश सुतार, शहाजी सावंत, चांदणी मुळीक, गंगाराम बिरोडकर, सुरेश पालयेकर आदींना प्रत्येकी १० हजारांचा धनादेश देण्यात आला. ज्या गरजू लोकांना मदतीची गरज आहे, त्यांनी आपले प्रस्ताव आमच्याकडे सादर करावेत, असे आवाहन यावेळी डॉ. परुळेकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com