फोटो फिचर

फोटो फिचर

२३ (टुडे पान २ साठीमेन)

फोटो फीचरसाठी

चिपळूण, खेडला वादळी पावसाचा तडाखा

चिपळूण ः चिपळूण आणि खेड तालुक्यात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. वीज पुरवठा खंडित झाला असून महामार्गावर पाणी साचल्याने वाहने चालविण्यात अडचणी येत होत्या. याची चित्रमय झलक.....

फोटो ओळी
-rat16p21.jpg-
P24M84018
चिपळूण ः मुंबई - गोवा महामार्गावरील सावर्डे येथे मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाले होते. वाऱ्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना कसत करावी लागत होती.
-rat16p22.jpg-
24M84019
सावर्डे-बौद्धवाडी येथे योगेश सावंत यांच्या घरावर झाड कोसळून घराचे नुकसान झाले.
-rat16p23.jpg-
P24M84020
सावर्डे परिसरात अनेक ठिकाणी महावितरणच्या तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला.
-rat16p24.jpg-
24M84021
खेड ः तालुक्यातील भेलसई येथे पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेताना लहान मुले.
-rat16p26.jpg-
P24M84023
चिपळूण : वादळी वाऱ्यामुळे शहरातील मुरादपूर मशिदीजवळ झाड कोसळले.
-rat16p28.jpg, rat16p29.jpg-
24M84033, 24M84034
खेड ः खेड-दापोली मार्गावर वादळी पावसामुळे झाडे पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
- rat16p30.jpg-
P24M84035
खेड ः इंद्रप्रस्थ हॉटेलजवळ झाड पडले आहे.
- rat16p31.jpg-
24M84042
खेड ः शहरातील इमेज अपार्टमेंटजवळ पडलेले झाड
- rat16p33.jpg-
P24M84044
खेड ः झाड कोसळून खेड - भरणे रस्ता ठप्प
- rat16p34.jpg-
24M84045
खेड-भरणे रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी
- rat16p3६.jpg-
24M84053
खेड ः रॉयल आर्केडवरील उडालेले पत्रे.
- rat16p35.jpg-
24M84052
पावस ः खेड, चिपळुणात वादळी पाऊस झाला असला तरी रत्नागिरी तालुक्यात मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी आकाश भरून आले असले तरी पाऊस झाला नाही.
(छाया ः मुझफ्फर खान, सिद्धेश परशेट्ये, दूर्वा विश्वासराव)
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com