-निधन

-निधन

१६ (पान ४ साठी, निधन वार्ता)


-rat१६p१४.jpg -
P२४M८३९९०
गोपीचंद राजेशिर्के
---------

गोपीचंद राजेशिर्के यांचे निधन

चिपळूण ः येथील गोपीचंद राजेशिर्के (वय ७४) यांचे कान्हेफाटा येथे हृदयविकाराने निधन झाले. १९६६ ला शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर कोकणात शाखांचा विस्तार करण्याचा विचार सुरू झाला. त्यातूनच मग कोकणातील पहिली शिवसेनेची शाखा चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे स्थापन झाली. या शाखेच्या उद्घाटनाला बाळासाहेब ठाकरे आले होते. या पहिल्या शाखेचे शाखाप्रमुख राजेशिर्के होते. शाखाप्रमुखपद वगळता तालुक्यात त्या वेळीही अनेक प्रस्थापित मातब्बर लोकांसमोर राजेशिर्के यांनी लढत देऊन पक्षसंघटना वाढवली. वेहेळे गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com