केवळ फोटो

केवळ फोटो
Published on

23 (टूडे 2 साठी)
टुडे २ मेन
केवळ फोटो

या पुलाचे काम केव्हा पूर्ण होणार?

रत्नागिरी शहरातून विमानतळ मार्गे मजगावसह करबुडेकडे जाणाऱ्या मार्गावर पाटीलवाडीपासून काही अंतरावरील नदीवर नवीन पूल उभारण्याचे काम युध्दपातळीवर चालू आहे. पूल बांधून झाला असला तरीही दोन्ही बाजू मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वळवाच्या पावसाने त्यात व्यत्यय आला आहे. हे काम वेळेत पुर्ण करणे आवश्यक आहे.

ओळी
- rat20p14.jpg-
P24M84706
रत्नागिरी ः पाटीलवाडी येथून काही अंतरावर असलेल्या नदीवरील हा पूल उभारण्यात आला आहे.
- rat20p15.jpg-
24M84707
रत्नागिरी ः जोड रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com