कनिष्ठ २७ महाविद्यालयांचा बारावीचा निकाल शंभर टक्के

कनिष्ठ २७ महाविद्यालयांचा 
बारावीचा निकाल शंभर टक्के
Published on

कनिष्ठ २७ महाविद्यालयांचा
बारावीचा निकाल शंभर टक्के

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. २१ ः जिल्हातील २७ कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात देवगड तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालय मिठबांव, कला आणि वाणिज्य महाविद्यालय देवगड, दोडामार्गमधील न्यू इंग्लिश स्कूल आर्ट्स कॉमर्स भेडशी, कणकवली तालुक्यातील कासार्डे कनिष्ठ महाविद्यालय, मराठे कनिष्ठ महाविद्यालय फोंडाघाट, कनिष्ठ महाविद्यालय हरकुळ बुद्रुक, आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे, कुडाळ तालुक्यातील न्यू शिवाजी हायस्कूल कुडाळ, डॉन बॉस्को कनिष्ठ महाविद्यालय ओरोस, कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय दुकानवाड, पुष्पसेन सावंत कनिष्ठ महाविद्यालय अणाव, मालवण तालुक्यातील वराडकर कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज आचरा, भंडारी हायस्कूल मालवण, वराड कला वाणिज्य महाविद्यालय वराड, जयश्री वामन प्रभू कला वाणिज्य मालवण, वराडकर इंग्लिश मीडियम कट्टा, सावंतवाडी तालुक्यातील सैनिक स्कूल आंबोली, कनिष्ठ महाविद्यालय सांगेली, नाबर इंग्लिश स्कूल बांदा, कनिष्ठ महाविद्यालय आरोंदा, कनिष्ठ महाविद्यालय डेगवे, मिलागिरी हायस्कूल सावंतवाडी, शासकीय तंत्र महाविद्यालय सावंतवाडी, माधवराव पवार विद्यालय, वैभववाडी, वेंगुर्ला तालुक्यातील बी.एम. गोगटे शिरोडा, देवी सातेरी कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे या महाविद्यालयांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com