कळसुलकर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के

कळसुलकर महाविद्यालयाचा
बारावीचा निकाल १०० टक्के
Published on

84929

कळसुलकर महाविद्यालयाचा
बारावीचा निकाल ९६ टक्के

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी कला शाखेतील २८ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल ९६.४२ टक्के लागला.
प्रथम क्रमांक स्नेहा कोचरेकर (७९.३३), द्वितीय बाया आडवे (७४.१७), तृतीय विक्रम वडार (७१.८३) चतुर्थ सिया वैद्य (७० टक्के) याने मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी या संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव डॉ. श्री प्रसाद व सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोस्कर व सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक प्रदीप सावंत व सर्व शिक्षक वर्ग, आनंद शिशुवाटिका व्यवस्थापिका ॲड. नम्रता नेवगी व शिक्षक वर्गाने अभिनंदन केले‌‌.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com