

कनेडी महाविद्यालयाचा
शंभर टक्के निकाल
कनेडी ः येथील कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालाच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेतील २४ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, ६३ प्रथम श्रेणी, १ द्वितीय श्रेणीत उत्तर्णी झाले आहेत. या शाखेत अनुक्रमे विज्ञानी राजेश प्रभू ९२.३३ टक्के, कल्याणी दिलीप भोये ८८. ५० टक्के आणि स्वरा रमण बाणे हिने ८५ टक्के गुण पटकावले. वाणिज्य शाखेतून २२ विशेष श्रेणी, ३२ प्रथम श्रेणीत आणि ५ द्वितीय श्रेणीत आले. या शाखेतून साक्षी सत्यवान गावकर ८९.१७ टक्के, यश संजय आचरेकर ८७.१७ टक्के आणि रिया रमाकांत सदडेकरने ८६.८३ टक्के गुण पटकावले. कला शाखातून २१ प्रथम श्रेणीत, १८ द्वितीय श्रेणी उत्तीर्ण झाले. या शाखेतून निशिगंधा सुभाष कुबल ७४.४० टक्के, मानसी सूर्यकांत गावकर ७३.३० टक्के आणि तेजस चंद्रकांत चव्हाण याने ७३.१७ टक्के गुण पटकावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.