केवळ फोटो

केवळ फोटो

25 (टूडे २ साठी, मेन)

केवळ फोटो

डेरवणला वादळाचा तडाखा ....!

इंट्रो

गेले आठवडाभर सुरू असलेल्या वादळी पावसात सावर्डे, डेरवण परिसराला अधिक तडाखा बसला. बुधवारी (ता. २२) दुपारनंतर सावर्डे, डेरवण परिसराला वादळी पावसाने झोडपून काढले. डेरवण-काजरकोंड भागात वादळी पावसात इमारतींवरील पत्राशेड उडून गेल्या, घरादारांवर, दुकानांवर वृक्ष कोसळले, असंख्य वाहने कोसळलेल्या वृक्षांखाली दबली गेली. वीजखांब कोसळल्याने तसेच ठिकठिकाणी वीजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळी वाऱ्याच्या नुकसानीचे छायाचित्राद्वारे घेतलेला आढावा.

ओळी
- rat23p7.jpg -
OP24M85338
सावर्डे डेरवण फाटा येथे चक्रीवादळामुळे रस्त्यावर अशी झाडे कोसळली
- rat23p8.jpg -
24M85339
डेरवण काजरकोंड येथील अनेक घरांचे चक्रीवादळामुळे असे छप्पर उडाले आहेत
- rat23p10.jpg -
P24M85332
काजरकोड येथील दुर्गेश शिरोडकर यांच्या गाडीवर झाड कोसळून नुकसान झाले
- rat23p11.jpg -
24M85333
डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलच्या परिसरात चक्रीवादळामुळे विजेचे खांब कोसळले
- rat23p12.jpg -
24M85334
डेरवण हॉस्पिटलच्या परिसरात उभ्या असलेल्या अनेक दुचाकींवर झाडे कोसळून नुकसान झाले आहे.
- rat23p13.jpg -
24M85335
डेरवण शिवसृष्टी येथे कोसळलेली झाडे
- rat23p16.jpg-
P24M85361
वादळात डेरवण येथे रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्यात येत आहेत.
- rat23p17.jpg-
24M85362
शिवसृष्टीतील रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्या
rat23p18.jpg-
P24M85374
डेरवण येथील शिवसृष्टीकडे जाणाऱ्या मार्गावर पडलेला भलामोठा वृक्ष
- rat23p19.jpg-
24M85376
वादळामध्ये शिवसृष्टीतील वृक्ष उन्मळून पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com