देवगडमध्ये आगीत आंबा कलमे खाक

देवगडमध्ये आगीत आंबा कलमे खाक

देवगडमध्ये आगीत
आंबा कलमे खाक
देवगड : येथील एका कलम बागेला आग लागण्याचा प्रकार घडला. यामध्ये आंबा कलमे होरपळली. आगीमुळे संबंधित बागायतदाराचे मोठे नुकसान झाले. महसूल यंत्रणेने नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली. उन्हाळ्यात आंबा बागांना आग लागण्याचे प्रकार घडतात. हंगाम ऐन भरात असताना आग लागल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. अशाच प्रकारे येथील एका कलम बागेला आग लागण्याचा प्रकार घडला. वाऱ्यामुळे आग पसरली. काही झाडांवर आंबे होते. त्याचेही नुकसान झाले. आगीमुळे आंबा कलमे होरपळली. यामुळे आंबा बागायतदाराचे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com