ओमकार गोरड, जय पोस्टुरे मंडणगडात प्रथम
१३(टूडे ३ साठी)
----------
- rat२८p११.jpg-
२४M८६३३४
ओमकार गोरड
- rat२८p१०.jpg-
२४M८६३३३
जय पोस्टुरे
गोरड, पोस्टुरे मंडणगडात प्रथम
तालुक्याचा निकाल ९८.१६ टक्के; २० शाळांचा शंभर टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड,ता.२८ ः माध्यमिक शालांत परीक्षेचा मंडणगड तालुक्याचा निकाल ९८.१६ टक्के इतका लागला. ओमकार गोरड व जय पोस्टुरे यांनी प्रत्येकी ९४.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला. अनुष्का गमरे ९४ टक्के द्वितीय तर सलोनी म्हसकरने ९३.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला.
तालुक्यातील २६ शाळांतील ७०९ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यातील विद्यार्थी ६९६ उत्तीर्ण झाले. त्यात १३४ गुणवत्ता श्रेणीत, २९४ प्रथम श्रेणीत, २२८ द्वितीय श्रेणीत, ४० विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तालुक्यातील २० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.
शासकीय आश्रम शाळा वेरळ-रोशन हिलम ७३.६०, सागर पवार ७२.८०, सुमित पवार ६३.८० टक्के यांनी अव्वल क्रमांक पटकावला. सर्वच्या सर्व १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. योजक इंग्लिश मीडियम स्कूल नीलम मेहता ९३.४०, प्रथमेश त्रिपाठी ८७.४०, अनन्या दुर्गवले तृतीय ८७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड – अनुक्रमे क्रमांक - ओमकार गोरड ९४.२०, अनुष्का गमरे ९४, सलोनी म्हसकर ९३.८० शाळेचा निकाल ९७.९७ टक्के. श्रीपाद त्रैलोक्य पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर उमरोली – अनुक्रमे क्र. मेहल पवार ८०.६०, पार्थ मांडवकर ७०, सार्थक शेडगे ६९.४०. देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देव्हारे – अनुक्रमे क्रमांक -मेघा कुळे ८८.२०, रिया गिजे ८२.६०, सम्यक तांबे ८०.४० गुण. लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमीक विद्यामंदिर लाटवण-अनुक्रमे क्र. दिक्षा राणे ८७.८०, आयुष सोंडकर ८१.४०, भक्ती सुतार ७९.४० शाळेचा निकाल १०० टक्के. उर्दू माध्यमिक विद्यालय पंदेरी- अनुक्रमे क्रमांक-सफवान उकये ८५.८०, सदफ ठोकन ८१.८०, नायाब ठोकन ८०.६० शाळेचा निकाल ९० टक्के. इनामदार पब्लिक स्कूल शिपोळे वेसवी – अनुक्रमे क्र. आस्मा मुकादम ७१.४०, मुमताह खतीब ६६.२०, अदिबा किल्लेदार ६६. हुतात्मा तुकाराम बबन भोईटे विद्यामंदिर कुंबळे – अनुक्रमे क्रमांक-देवांग जाधव ८५.४०, रवीना म्हाप्रळकर ८४.६०, स्वाती चव्हाण ८० तर शाळेचा निकाल ९६.५५ टक्के. लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव- अनुक्रमे क्र. सोनले गमरे ९१, आदित्य घाणेकर ८७.६०, सानिका पवार ८५.६५. जर्मन परकार हायस्कूल बाणकोट- असरा परकार ९२, मोहम्मंद आमदानी ८८, झारा पेवेकर ८७.८०. राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड – अनुक्रमे क्रमांक- महेक खलफे ८८.६०, आर्यन जाधव ८५.६०, अर्थव परब ८५.४०. न्यू इंग्लिश स्कूल तुळशी- अनुक्रमे क्र. सागर महाडीक ८६.८०, श्रेया जाधव ८०.८०, साहिल करजेवकर ८०.६०. छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली - अनुक्रमे क्र. रिया सावंत ७८, आर्यन जाधव ७५.०६, समृद्धी धोंडगे ७५.२ तर शाळेचा निकाल ९३.७५.
के.व्ही. भाटे विद्यामंदिर वेसवी- अनुक्रमे क्रमांक-दुर्गा पाडलेकर ८७, प्रफुल वैराग ८१.८०, योगेश देवकर ८०.८०, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर आंबडवे - अनुक्रमे क्र. जय पोस्टुरे ९४.२०, अमित चोरगे ८४.४०, तन्वी हरावडे ७९,४०. ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड- अनुक्रमे क्र. स्नेहकुमारी मेहथा ७९, समृद्धी पवार ७६.२०, वैष्णवी कांबळे ७५.८०. पंदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल पंदेरी –अनुक्रमे क्रमांक- सनी चिंचघरकर ९०.८०, सिया बोर्ले ७६, आर्यन रांगले ७५.६०. न्यु इंग्लिश स्कूल निगडी- अनुक्रमे क्र. सिद्धी पवार ७५, रोशनी जाधव ७२.२०, अबीद कडवेकर ६५.४०. महाराष्ट्र उर्दू हायस्कूल म्हाप्रळ -अनुक्रमे क्रमांक-तहरीम मोहम्मद हुसेन मुकादम ८९, मुबारका सिराज मुकादम ८०, अमरीन असलम पलनाईक ७८. नॅशनल उर्दू हायस्कूल मंडणगड- अनुक्रमे क्र. मिसबा कुरे ८७.२०, मदिहा बुरोंडकर ८५.४०, आयेशा कारविणकर ७६. न्यु इंग्लिश स्कूल म्हाप्रळ – अनुक्रमे क्रमांक-अयुर कलमकर ७९.४०, साई पंदीरकर ७८, समृद्धी धाडवे ७४.८०. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कादवण- अनुक्रमे क्र. संदीप शेळके ६७.६०, अश्विनी वाघमारे ६२.४०, प्रियांका झोरे ६०.२०. राजा शिवाजी विद्यालय गोठे (१० प्रविष्ठ ६ उत्तीर्ण ) ६० टक्के निकाल ए. आर. उंडरे हायस्कूल बाणकोट १०० टक्के निकाल. नॅशनल उर्दू हायस्कूल लाटवण शंभर टक्के निकाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.