फोटो फिचर

फोटो फिचर

फोटो फिचर

लगबग प्रशासनाची आणि कार्यकर्त्यांची


रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील मतमोजणी आज पार पडली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे तर रायगडमधून सुनील तटकरे यांनी विजय मिळवला आहे. मतमोजणीप्रसंगी प्रशासनाची लगबग, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची धावपळ, विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष याचा छायाचित्रातून घेतलेला आढावा.


ओळी
- rat४p१६.jpg-
P२४M८७८३०
रत्नागिरी ः येथील एफसीआय गोडाऊनमध्ये सुरू असलेली मतमोजणी.
- rat४p१७.jpg-
२४M८७८३१
रत्नागिरी ः निकाल ऐकण्यासाठी लहान मुलांना घेऊन आलेले कार्यकर्ते.
- rat४p१८.jpg-
P२४M८७८३२
रायगड ः मतमोजणी कक्षाला भेट देण्यासाठी आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते
- rat४p१९.jpg-
२४M८७८३४
रायगड ः महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी मतमोजणी कक्षाला भेट दिला.
- rat४p२०.jpg-
२४M८७८३५
रत्नागिरी ः महायुतीच्या पेंडॉलमध्ये आमदार नीतेश राणे कार्यकर्त्यांसह निकालाच्या प्रतिक्षेत.
- rat४p२१.jpg-
२४M८७८३६
रायगड ः मतमोजणी कक्षात पोलिस बंदोबस्तामध्ये पेट्या सुरक्षितरित्या नेण्यात येत होत्या.
- rat४p२२.jpg-
२४M८७८३७
रत्नागिरी ः निकालासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची वाहने पार्क करून ठेवण्यात आली होती.
- rat४p२३.jpg-
२४M८७८३८
रत्नागिरी ः महाविकास आघाडीच्या कक्षात निकाल ऐकण्यासाठी आलेले ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख बंड्या साळवी.
- rat४p२७.jpg-
OP२४M८७८४५
रत्नागिरी ः ढोलताशे वाजवून कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
- rat४p२८.jpg-
P२४M८७८४६
रत्नागिरी ः भाजपसह महायुतीच्या महिला कार्यकर्त्यांनीही विजयोत्सव साजरा केला.
- rat४p२९.jpg-
P२४M८७८४७
रत्नागिरी ः भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले.
- rat४p३०.jpg-
P२४M८७८४८
उत्साही कार्यकर्त्यानी गाडीवर चढून विजयी उमेदवार नारायण राणे यांची प्रतिमा उंचावून असा केला आनंद साजरा.
-rat४p३२.jpg -
P२४M८७८६१
मतमोजणीकरिता रत्नागिरीत एफसीआय गोडाऊनबाहेर असलेला पोलिस बंदोबस्त. (छाया ः मकरंद पटवर्धन, कांचन मालगुंडकर, नरेश पांचाळ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com