गुणवंत सत्कार

गुणवंत सत्कार

-rat७p१०.jpg-
P२४M८८६३२
राजापूर ः सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांसमवेत संस्था पदाधिकारी आणि शिक्षक.
-----------

‘नवजीवन’मध्ये गुणवंतांचा सत्कार

राजापूर ः शहरातील राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नवजीवन हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्था आणि प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष सुलतान ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्था सचिव मजीद पन्हळेकर, सदस्य अशफाक काझी, अबुबक्कर डोसानी, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने, मुश्ताक रखांगी, शफीक वाघू आदी उपस्थित होते. प्रशस्तीपत्रक, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
------

-rat७p११.jpg-
२४M८८६३३
राजापूर ः यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत संस्था पदाधिकारी, शिक्षक.
-------

दाते महाविद्यालयात गुणवंतांचा गौरव

राजापूर ः राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोडे-दाते कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातर्फे बारावीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष अभय मेळेकर, कार्यवाह जगदीश पवार, सदस्य सतीश रहाटे, रमेश पोकळे, समन्वयक मानसी हजेरी, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष राजू जोगळे, मुख्याध्यापक जगदीश भालशंकर, पालक दीपक लाड, केळकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com