आचरा येथे गुणवंतांचा गौरव

आचरा येथे गुणवंतांचा गौरव

Published on

आचरा येथे गुणवंतांचा गौरव
आचरा ः विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चितीतून कठोर मेहनतीने यश प्राप्त करून आपल्या शाळेचा, गावाचा नावलौकिक करण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचराचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी केले. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीतर्फे आयोजित दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे बाबाजी भिसळे, सुरेश गांवकर, जे. एम. फर्नांडिस, मनाली फाटक आदी उपस्थित होते. यावेळी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांत केंद्रात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
94536

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.