चिपळूण ः देवरहाटीत 3 हजार 500 वृक्षांची लागवड

चिपळूण ः देवरहाटीत 3 हजार 500 वृक्षांची लागवड

Published on

९४३८०

सुकाई मंदिर देवरहाटीत
३५०० वृक्षांची लागवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ः हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वी जयंती तसेच वनमहोत्सवानिमित्त चिपळूण तालुका शेतकरी कष्टकरी लाकूड व्यापारी संघटना यांच्यातर्फे कामथे ग्रामदेवता सुकाईदेवी मंदिराच्या दहा एकर देवरहाटीमध्ये ३ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमित सावंत, सतीश मोरे यांच्यासह विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, परिक्षेत्र वनाधिकारी राजेश्री कीर, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वनाधिकारी परदेशी, पर्यावरणप्रेमी शौकत मुकादम, संजय थरवळ, बाळा ओतारी आणि सामाजिक वनीकरण, वनविभाग, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.