शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये
पद्मनाभ पाटणकरचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पद्मनाभ पाटणकरचे यश

Published on

शिष्यवृत्ती परीक्षेत
पद्मनाभचे यश
मळेवाड ः महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ मध्ये श्री कुलदेवता विद्यामंदिर परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मळेवाड क्रमांक २ चा विद्यार्थी पद्मनाभ पाटणकर हा जिल्हा गुणवत्ता यादीत ३९ वा तर सावंतवाडी तालुक्यातून नववा आला. त्याला वर्गशिक्षक विजय गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल केंद्रप्रमुख म. ल. देसाई, शाळेचे मुख्याध्यापक लवू सातार्डेकर, पदवीधर शिक्षक शामसुंदर कळसुलकर, शिक्षिका शामल कळसुलकर, जयश्री हरमलकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी अभिनंदन केले.
94523

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.