कणकवली ‘रोटरी’च्या 
अध्यक्षपदी प्रा. राणे

कणकवली ‘रोटरी’च्या अध्यक्षपदी प्रा. राणे

Published on

कणकवली ‘रोटरी’च्या
अध्यक्षपदी प्रा. राणे
कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवलीमार्फत येत्या वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष प्रा. जगदीश राणे यांनी दिली. तसेच क्लबचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी (ता.५) सायंकाळी ६ वाजता भगवती मंगल कार्यालयात होणार असल्याचे ते म्हणाले. रोटरी क्लब ऑफ कणकवलीची नूतन कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. इतर पदाधिकारी असे ः उपाध्यक्ष प्रा. सुप्रिया नलावडे, सचिव ॲड. राजेंद्र रावराणे, तर खजिनदार डॉ अमेय मराठे. याबाबत प्रा. राणे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. प्रा. जगदीश राणे यांनी यावेळी रोटरीच्या वतीने वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे.
94586

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.