परुळेबाजार ग्रामपंचायतीचा
सिंधुदुर्ग भाजपतर्फे सन्मान

परुळेबाजार ग्रामपंचायतीचा सिंधुदुर्ग भाजपतर्फे सन्मान

Published on

परुळे बाजार ग्रामपंचायतीचा
सिंधुदुर्ग भाजपतर्फे सन्मान

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ४ ः परुळे बाजार ग्रामपंचायतीला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा शेतीकेंद्रित ग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजप सिंधुदुर्गच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, पप्पू परब, वसंत तांडेल, माजी सभापती नीलेश सामंत, कुशेवाडा सरपंच नीलेश सामंत, परुळे बाजार उपसरपंच संजय दुधवडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप प्रभू, सीमा सावंत, सुधीर पेडणेकर, मोहन वाडेकर, गणपत माधव, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते. परुळे बाजार ग्रामपंचायतीला वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानचा ग्राम पुरस्कार नुकताच मुंबई येथे मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
94782

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.