पावस-बोरघरमध्ये चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक

पावस-बोरघरमध्ये चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक

94840

चारसूत्री लागवडीचे
बोरघरमध्ये प्रात्यक्षिक
पावस, ता. ४ ः कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे दापोली तालुक्यातील आपटी-बोरघर येथे चारसूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक उपस्थित होते. चारसुत्री भात लागवडीबाबत मंडळ कृषी अधिकारी दादासाहेब पवार यांनी माहिती दिली. सीईओ पुजार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती दिली. त्यानंतर चारसुत्री पद्धतीने भात लावणी करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या बैठकीला सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील खरात, सरपंच श्रीमती आंग्रे, उदय बंगाल, सूरज रहाटे, शिवाजी गोरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com