बांवमध्ये विद्यार्थ्यांना
वह्यांचे मोफत वाटप

बांवमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप

९४९१८

बांवमध्ये विद्यार्थ्यांना
वह्यांचे मोफत वाटप
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः भाजप नेते नीलेश राणे यांच्या माध्यमातून बांव येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बांव तसेच रामेश्वर विद्यालय येथे मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती अभय परब, युवा मोर्चाचे श्रीपाद तवटे, बांवचे माजी सरपंच नागेश परब, बांबुळीचे सरपंच प्रशांत परब, ग्रामपंचायत सदस्य सुनील वेंगुर्लेकर, प्रमोद कदम, रवींद्र नेवाळकर, विजय गावकर, संतोष मेस्त्री, भाई कदम, मधुकर कांबळे, शरद कांबळे, यज्ञेश परब, मुख्याध्यापक सौ. वालावलकर, जांभवडेकर, सावंत, रामेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील खोत, श्री. पवार, श्री. खोत, वेतुरेकर, श्रीमती पवार, अन्य कर्मचारी वृंद तसेच शालेय विद्यार्थी व बांवचे ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com