विठ्ठल गवस यांचे निधन

विठ्ठल गवस यांचे निधन

Published on

swt531.jpg
95076
विठ्ठल गवस

विठ्ठल गवस यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ५ः उसप गावचे माजी सरपंच विठ्ठल नाना गवस (वय ८३) यांचे आज दुपारी निधन झाले. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. समाजसेवेसाठी त्यांनी निवृत्ती घेतली. उसप पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माजी संस्था अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. उसप शिक्षण प्रसारक मंडळ स्थापनेत त्यांचा हातभार होता. भजन, संगीत, नाट्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. ते चांगले हार्मोनियम वादक होते. उसप खोक्रल सोसायटी स्थापन करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.