राजापूरला नवनियुक्त शिक्षणसेवकांचा स्नेहमेळावा

राजापूरला नवनियुक्त शिक्षणसेवकांचा स्नेहमेळावा

-rat६p११.jpg -
P२४M९५१११
राजापूर ः महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या राजापूर शाखेच्या स्नेहमेळाव्याला उपस्थित नवनियुक्त शिक्षक.
---------------

राजापुरात शिक्षणसेवकांचा स्नेहमेळावा

राजापूर, ता. ६ ः महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या राजापूर शाखेतर्फे तालुक्यातील नवनियुक्त शिक्षणसेवकांचा स्नेहमेळावा झाला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तालुकाध्यक्ष ज्योतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा सहसचिव महादेव बंडगर, लांजा तालुकाध्यक्ष प्रदीप मडवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. तालुका सचिव सुरेश रेडेकर यांनी संघटनेची माहिती दिली. उदय कुलकर्णी यांनी नवनियुक्त शिक्षणसेवकांना प्रशासकीय कामाबाबत मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com