केळुस अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटप

केळुस अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटप

Published on

केळुस अंगणवाडीत गणवेश वाटप
कुडाळ ः जिल्हा परिषद शाळा केळुस-कालवीबंदर येथे कृषिदिनानिमित्त अंगणवाडीतील १० मुलामुलींना केळुस गावचे माजी उपसरपंच पत्रकार आबा खवणेकर यांच्या हस्ते गणवेश व बुट वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका किरण रेवणकर, पूर्ण प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका उरणे, पदवीधर शिक्षक मनीष खोंडे, केळुस ग्रामपंचायत सदस्य महेश नागवेकर, मानसी कुडव, अक्षता केळुसकर, लक्ष्मण वराडकर, केळुस ग्रामपंचायत माजी उपसरपंच पांडुरंग शिवलकर, कृष्णा रेवणकर, अंगणवाडी मदतनीस नम्रता केळुसकर, महिला पालक आरोही केळुसकर, सौ. वेंगुर्लेकर, सौ. कोचरेकर, सुलक्षणा वराडकर, सुचिता केळुसकर, ग्रणिता गोकरणकर, सौ. कुबल, गायत्री गावडे, मानसी नागवेकर, संगीता वराडकर, सुहासिनी वराडकर, जयश्री राऊळ, श्रद्धा केळुसकर, सायली केळुसकर, गीतांजली वेंगुर्लेकर, सुप्रिया वेंगुर्लेकर आदी उपस्थित होत्या.
95146

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.