गीता पावसकर यांचे निधन

गीता पावसकर यांचे निधन

Published on

गीता पावसकर यांचे निधन
बांदा, ता. ६ ः सावंतवाडी येथील गीता उर्फ चारुलता महादेव पावसकर (वय ८२) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक, धार्मिक, भजन, महिला सबलीकरण आणि शैक्षणिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या. कवी तथा निवृत्त गटविकास अधिकारी भास्कर उर्फ महादेव पावसकर यांच्या त्या पत्नी, सौ. मेघा उर्फ मानसी प्रभू (गोवा), डॉ. नितीन पावसकर (कुडाळ) आणि डॉ. अमूल पावसकर (सावंतवाडी) यांच्या त्या आई होत.
95244

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com