नांदगावात ग्रामस्थांच्या 
अंगणात पुराचे पाणी

नांदगावात ग्रामस्थांच्या अंगणात पुराचे पाणी

Published on

नांदगावात ग्रामस्थांच्या
अंगणात पुराचे पाणी
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ८ ः मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव, बिडयेवाडी, मोरयेवाडी येथे महामार्गालगत असणाऱ्या मोरीच्या चुकीच्या कामाचा फटका यावर्षीही येथील लगतच्या घरांना बसला. घरांच्या अंगणात पाणी भरल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. प्रतिवर्षी उद्‌भवणाऱ्या या समस्येबाबत महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला वारंवार सांगूनही येथील समस्या सुटत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. जोरदार पाऊस पडल्यावर याचा परिणाम जाणवत असल्याने येथील समस्या कायमस्वरुपी सोपवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

९५५९०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.