शिष्यवृत्ती परीक्षेत वजराट शाळेचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत वजराट शाळेचे यश

Published on

95886

शिष्यवृत्ती परीक्षेत
वजराट शाळेचे यश
वेंगुर्लेः शिष्यवृत्ती परीक्षेत वजराट शाळा क्रमांक १ चे चार विद्यार्थी राज्यस्तरीय ग्रामीण गुणवत्ता यादीत आले आहेत. यात चिन्मयी कांदे (राज्यस्तरीय ग्रामीणमध्ये जिल्ह्यात नववी व तालुक्यात प्रथम), कीर्ती सावंत (राज्यस्तरीय ग्रामीण जिल्ह्यात तीसवी व तालुक्यात तृतीय), साईराज सावंत (राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक), आरोही आडेलकर (राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक) यांनी यश प्राप्त केले. या सर्वांना रुपाली पाटील, वसुंधरा सुर्वे, मुख्याध्यापक संजय परब, वर्गशिक्षक तेजस बांदिवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी मुलांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेखर परब, निकिता सावंत, लक्ष्मण कांदे, जान्हवी कांदे, सरपंच अनन्या पुराणिक, उपसरपंच पेडणेकर यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.