कुडचे शिष्यवृत्तीत यश

कुडचे शिष्यवृत्तीत यश

Published on

rat०९३६.txt


-rat९p४१.jpg-
२४M९५९६४
हृदया कुड
---------
हृदया कुडचे
शिष्यवृत्तीत यश

पावस ः दाभिळ आंबेरे शाळेची विद्यार्थिनी हृदया कुड हिने पाचवीमध्ये २०६ गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये आली तसेच जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक मंदार नार्वेकर, गावडे आंबेरे केंद्रांच्या केंद्रप्रमुख उत्कर्षा शिंदे, माजी केंद्रप्रमुख देसाई यांनी तिचे अभिनंदन केले.
---
‘लांजा-दाभोळे’वरील
चिरे वाहतूक बंद

लांजा ः लांजा-तळवडे-दाभोळे मार्गावरील चिरे वाहतूक बंद करण्याचे पत्र तहसीलदार प्रमोद कदम यांनी जिल्हा खनीकर्म अधिकारी आणि परिवहन कार्यालयाला दिले आहे. तालुक्यात पावसाळा सुरू असताना ही चिरे वाहतूक सुरू आहे म्हणून आसगे-दाभोळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात होत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी दिलेल्या पत्रानुसार देवधे फाटा येथून होणारी वाहतूक पालीमार्गे वळवावी, अशा आशयाच्या दिलेल्या पत्रानुसार योग्य ती कारवाई करावी, असे तहसीलदार यांनी खनिकर्म विभाग आणि परिवहन विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. पत्राची प्रत तालुकाध्यक्ष चंद्रशेखर धावणे यांना देण्यात आली आहे.
--------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.