संगमेश्वरात निषेधाचे फलक
- rat२५p१८.jpg-
२४N०६८८६
संगमेश्वर ः संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी बदलापूर येथील प्रकाराविरोधात निषेध करण्यासाठी लावलेल्या काळ्या फिती.
संगमेश्वरात निषेधाचे फलक
संगमेश्वर, ता. २७ ः बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी आणि कर्मचारी यांनी आज शनिवारी काळ्याफिती लावून जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच संगमेश्वर बाजारपेठेमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ निषेध फलक लावण्यात आला. शासनाने यावर कठोर कायद्याची तरतूद करावी आणि मुलांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत याची देखील मागणी संघटनेमार्फत तहसीलदार पोलीस यांना निवेदन देऊन करण्यात येणार आहे.
---------
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

