परशुराम रुग्णालयात आज आयसीयूचे नामकरण

परशुराम रुग्णालयात आज आयसीयूचे नामकरण

Published on

परशुराम रुग्णालयात आज
आयसीयूचे नामकरण
खेडः महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या लोटे येथील परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अतिदक्षता विभागाचे नामकरण आणि उद्घाटन समारंभ २८ ऑगस्टला दुपारी २ वाजता होणार आहे. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील नव्याने सुरू होत असलेल्या अतिदक्षता विभागाचे सीए दिलीप दीक्षित अतिदक्षता विभाग असे नामकरण करण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेडचे संस्थापक दिलीप दीक्षित करणार आहेत. या वेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. प्रणव शामराज, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे उपस्थित राहणार आहेत.

-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com